¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray यांची मुलाखत म्हणजे WWF सारखी; Sandeep Deshpande यांची टीका | MNS

2022-07-27 21 Dailymotion

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनामधील मुलाखतीच्या दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीका केली आहे. मात्र, या मुलाखतीवरून मनसेने ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

#RajThackeray #MNS #UddhavThackerayInterview #ShivSena #Birthday #Matoshree #SaandeepDeshpande #CMEknathShinde #MaharshtraPolitics #HWNews